Header Ads Widget

Computer मध्ये ScreenShot कसा घ्यावा | How to take ScreenShot in Computer

मित्रानो आपल्याला Mobile वरती Screenshot कसा काढायचा हे माहितच असेल परंतु आजच्या आधुनिक  काळामध्ये Computer वरती काम करताना Computer वर Screenshot कसा काढायचा हे माहित असणे आवश्यक आहे. तर चला आपण जाणून घेऊया Computer वर Screenshot कसा काढायचा.


How to Take ScreenShot in Computer 

Method 1 : "Print Screen" या कीबोर्ड वरील बटन चा वापर करून

हि Screenshot काढायची सर्वात सोपी पद्धत आहे.

1)  सर्वात आधी ज्या window चा screenshot काढायचा आहे ती window ओपन करून ठेवा.

2)  खाली दाखविल्या प्रमाणे कीबोर्ड वरील "Print Screen" बटन दाबा.


3)  आता "MS Paint" अप्लिकेशन ओपन करा.

4)  आता "MS Paint" मधील Paste बटन दाबा किवा केबोर्ड वरील Ctrl + V बटन दाबा. आपली स्क्रीन "MS Paint" मध्ये दिसेल.

 


5)  आपला Screenshot "MS Paint" अप्लिकेशन Save करा. त्या करिता Ctrl + S ही कीबोर्ड वरील Shortcut बटन दाबा.

6)  आता आपण काढलेल्या Screenshot ला कॉम्पुटर मध्ये Save करण्याकरिता खालील प्रमाणे        window दिसेल. File ला नाव द्या व Type "JPEG" निवडा व "Save" वर क्लिक करा.


आपला Screenshot कॉम्पुटर मध्ये Save झाला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या